नवीनतम जीवनचरित्रे
Bajirao Peshwa History in Marathi | पेशवा बाजीराव प्रथम यांचा इतिहास
परिचयशिवाजी महाराजांनी स्वराज्याचे पवित्र कार्य सुरू केले. संभाजीराजेंच्या अल्प कारकीर्दीनंतर बाजीराव पेशव्यानीं मराठा सैन्याचे नेतृत्व करून राज्य शिगेला पोहोचवले. शाहू महाराज हे त्या वेळचे छत्रपती होते.मराठा योद्ध्यांच्या अनेक बलिदानांमुळे मराठा साम्राज्य शक्य झाले....
Maharana Pratap History in Marathi | महाराणा प्रताप यांचे चरित्र – चेतकची कथा, युद्ध प्रसंग
भारताच्या इतिहासात महाराणा प्रताप यांचा इतिहास फार महत्वाचाआहे. त्यांच्या जीवनातून आपल्याला प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आपल्याला दिसतो. महाराणा प्रताप हे एक आदर्श राजा होते ज्यांनी राष्ट्राकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
Chhatrapati Sambhaji Maharaj Biography in Marathi
अवघ्या अडीच वर्षांच्या वयात संभाजीराजांच्या आई सईबाई मरण पावल्या. त्यांच्या आईच्या मृत्यूचे कारण स्पष्ट पुराव्याअभावी अजून माहित नाही. त्या वेळी जिजाबाई (त्यांच्या आजी) तेथे होत्या आणि त्यांनी संभाजीराजांचे चारित्र्य निर्माण करण्याची जबाबदारी घेतली. अर्थात, दुसरे शिवाजी महाराज घडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. संभाजीराजांना संस्कृत भाषा शिकवण्यासाठी जिजाऊंनी पंडित (शिक्षक) यांना नियुक्त केले.
राजर्षी शाहू महाराज माहिती मराठीमध्ये – इतिहास, शिक्षण, कार्ये
२ एप्रिल १८९४ मध्ये शाहू महाराज करवीरभूमी मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर येथील गादीवर आले. शाहूराजे यांनी त्यांच्या २८ वर्ष्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सामाजिक कार्ये केली. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते जनमानसात लोकप्रिय बनले. त्याकाळी, रूढीवादी उच्चवर्गीय समाजाचा निम्न जातीच्या लोकांवर होणार अन्याय शाहू महाराजांना सहन होत नसे. त्यामुळे, जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी अनेक कायदे केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण जीवनचरित्र
अतिशय लहान वयामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लागणारी विश्वासू साथीदार, गुप्त मार्गांची माहिती यांची जमवाजमव चालू केली. शिवराय मावळ्यांना त्या वेळी म्हणाले, “हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा”. चला आपण सर्वांनी मिळून ही इच्छा पूर्ण करूयात. शिवराय अवघे १६ वर्षाचे असताना त्यांनी आपल्या साथीदार मावळ्यांबरोबर पुण्यातील रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली.
शहाजी राजे भोसले – मध्ययुगीन भारतातील महत्वपूर्ण लष्करी नेते
या लेखामध्ये मी, वेरूळचे मालोजीपुत्र, तसेच स्वराज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता शहाजीराजेंबद्दल सांगत आहे. मालोजीराजे हे विजापूरच्या आदिलशाहच्या दरबारात सर गिरोह होते.