नवीनतम जीवनचरित्रे
Sri Krishnadevaraya Biography in Marathi | सम्राट श्री कृष्णदेवराय यांचे जीवनचरित्र
विजयनगर साम्राज्य इतिहासातील सर्वांत वैभवशाली आणि समृद्ध साम्राज्यांपैकी एक होते. त्यामुळे, तुमच्यासारख्या इतिहासप्रेमींनी एकदातरी विजयनगर साम्राज्याबद्धल वाचले असेल. या महान साम्राज्याचे प्रसिद्ध सम्राट कृष्ण देवराय यांच्या शौर्याला आजची नवीन पिढी विसरत चालली आहे. आज मी आपल्याला या महान राजाबद्दल सांगणार आहे.
Samrat Prithviraj Chauhan History in Marathi
परिचयपृथ्वीराज चौहान हे बाराव्या शतकातील चहमान (चौहान) घराण्यातील सर्वात पराक्रमी राजा होते. भारत देशामधील उत्तर-पश्चिम क्षेत्रात चौहान घराण्याचे अधिपत्य होते. ऐतिहासिक लोककथांमध्ये पृथ्वीराज चौहान हे "राय पिथौरा" नावाने प्रसिद्ध आहेत. पृथ्वीराज चौहान यांनी सध्याच्या...
Bajirao Peshwa History in Marathi | पेशवा बाजीराव प्रथम यांचा इतिहास
परिचयशिवाजी महाराजांनी स्वराज्याचे पवित्र कार्य सुरू केले. संभाजीराजेंच्या अल्प कारकीर्दीनंतर बाजीराव पेशव्यानीं मराठा सैन्याचे नेतृत्व करून राज्य शिगेला पोहोचवले. शाहू महाराज हे त्या वेळचे छत्रपती होते.मराठा योद्ध्यांच्या अनेक बलिदानांमुळे मराठा साम्राज्य शक्य झाले....
Maharana Pratap History in Marathi | महाराणा प्रताप यांचे चरित्र – चेतकची कथा, युद्ध प्रसंग
भारताच्या इतिहासात महाराणा प्रताप यांचा इतिहास फार महत्वाचाआहे. त्यांच्या जीवनातून आपल्याला प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आपल्याला दिसतो. महाराणा प्रताप हे एक आदर्श राजा होते ज्यांनी राष्ट्राकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
Chhatrapati Sambhaji Maharaj Biography in Marathi
अवघ्या अडीच वर्षांच्या वयात संभाजीराजांच्या आई सईबाई मरण पावल्या. त्यांच्या आईच्या मृत्यूचे कारण स्पष्ट पुराव्याअभावी अजून माहित नाही. त्या वेळी जिजाबाई (त्यांच्या आजी) तेथे होत्या आणि त्यांनी संभाजीराजांचे चारित्र्य निर्माण करण्याची जबाबदारी घेतली. अर्थात, दुसरे शिवाजी महाराज घडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. संभाजीराजांना संस्कृत भाषा शिकवण्यासाठी जिजाऊंनी पंडित (शिक्षक) यांना नियुक्त केले.
राजर्षी शाहू महाराज माहिती मराठीमध्ये – इतिहास, शिक्षण, कार्ये
२ एप्रिल १८९४ मध्ये शाहू महाराज करवीरभूमी मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर येथील गादीवर आले. शाहूराजे यांनी त्यांच्या २८ वर्ष्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सामाजिक कार्ये केली. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते जनमानसात लोकप्रिय बनले. त्याकाळी, रूढीवादी उच्चवर्गीय समाजाचा निम्न जातीच्या लोकांवर होणार अन्याय शाहू महाराजांना सहन होत नसे. त्यामुळे, जातीभेद आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी अनेक कायदे केले.