परिचयकल्पना करा की एका किशोरवयीन मुलाने भारताच्या आध्यात्मिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली—तो म्हणजे संत ज्ञानेश्वर, ज्यांना ज्ञानाचे प्रतिक मानले जाते. तेराव्या शतकातील हे संत, तत्त्वज्ञ, आणि धर्मशास्त्रज्ञ होते, ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील आळंदी येथे झाला. ते...
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र
प्रस्तावनावाङमय क्षेत्रातील भारतीय संतांचा वाटा मोलाचा आहे. त्यात अभंग म्हटले की संत तुकाराम महाराज हे एक समीकरण बनले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. गेले तीन शतके त्यांच्या भजनांनी आणि अभंगांनी आध्यात्मिक जगताचे वातावरण भक्तिमय केले आहे. त्यांना मराठी लोक प्रेमाने...
Shirdi Sai Baba History in Marathi
प्रस्तावना दिव्य व्यक्तिमत्व असलेल्या साईबाबांचे जीवन लाखो लोकांना शिर्डी या ठिकाणी येण्यासाठी प्रेरणा देते. केवळ भारतातूनच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे आजही शिर्डी नगरी साईबाबांचे देवत्व आणि सान्निध्य धारण करते....
गुरु गोविंद सिंग – खालसाचे संस्थापक – शिखांचे दहावे गुरु
गुरु गोविंद सिंग यांचा थोडक्यात परिचय गुरुगोविंद सिंग यांचा जन्म भारतामध्ये बिहार राज्यातील पटना जिल्ह्यामध्ये झाला. असे मानले जाते की, “गोविंद राय” हे शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे मानवी स्वरूपात जन्म घेतलेले गुरु होते. गुरु तेग बहादुरजी हे शीखधर्मियांचे नववे गुरु आणि...
Swami Vivekananda Information in Marathi
Today, I am going to provide you Swami Vivekananda information in Marathi language. As there were so many saints, nationalist in India. Swami Vivekananda was very ultimate and unique personality among them. घटकमाहितीओळखआज मी आपल्याला स्वामी विवेकानंदांविषयी माहिती...