Monuments of India in Marathi | ६ भारतीय ऐतिहासिक वास्तूंची यादी

भारत देशाला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे, भारतात अमर्याद सुंदर आणि ऐतिहासिक स्थळे आपणाला पाहायला मिळतात. परदेशी तसेच भारतीय लोकांनासुद्धा या स्थळांबद्दल माहित नसते. भारताच्या पूर्व किनाऱ्यापासून ते पश्चिमेकडील बंगालच्या खाडीपर्यंत, तसेच उत्तरेकडील हिमालयापासून ते दक्षिणेकडील गंगोत्रीपर्यंत विखुरलेली ऐतिहासिक ठिकाणे अजूनही भारताच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत.

महाराणा प्रताप की जीवनगाथा- चेतक की कहानी, युद्ध प्रसंग

भारताच्या इतिहासात महाराणा प्रताप यांचा इतिहास फार महत्वाचाआहे. त्यांच्या जीवनातून आपल्याला प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आपल्याला दिसतो. महाराणा प्रताप हे एक आदर्श राजा होते ज्यांनी राष्ट्राकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित केले.

जामिनी रॉय यांचे जीवनचरित्र-कालीघाट, टेराकोटाची कला

तुम्ही कलाप्रेमी असाल, तर भारतीय कलाकृतींनी तुमचे लक्ष वेधले नाही तर नवलच. भारतभ्रमण करत कधी पश्चिम बंगालला गेलात तर तेथील कलाकृती नक्की पहा आणि त्याविषयी जाणून घ्या. हा तुमच्यासाठी एक वेगळा अनुभव राहील. पश्चिम बंगालच्या बहुसंख्य कला रसिकांकडे आताच्या आधुनिक कलाकृतींपेक्षा जामिनी रॉय यांच्या संरक्षित पोर्ट्रेट्स पाहायला मिळतील.

Sri Krishnadevaraya Biography in Marathi | विजयनगर सम्राट श्री कृष्णदेवराय यांचे जीवनचरित्र आणि इतिहास मराठीत

विजयनगर साम्राज्य इतिहासातील सर्वांत वैभवशाली आणि समृद्ध साम्राज्यांपैकी एक होते. त्यामुळे, तुमच्यासारख्या इतिहासप्रेमींनी एकदातरी विजयनगर साम्राज्याबद्धल वाचले असेल. या महान साम्राज्याचे प्रसिद्ध सम्राट कृष्ण देवराय यांच्या शौर्याला आजची नवीन पिढी विसरत चालली आहे. आज मी आपल्याला या महान राजाबद्दल सांगणार आहे.

चंद्रशेखर आझाद यांचे जीवनचरित्र- एक विलक्षण क्रांतिकारक

चंद्रशेखर आझाद यांचे नाव भारतीय स्वातंत्र्ययुद्धात एक ज्वलंत विचारांचा क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मीचा कमांडर इन चीफ होते. त्यांच्या मनात अन्यायाविषयी अतोनात चीड होती. ब्रिटिशांचा भारतीय लोकांवरील केलेला अन्याय त्यांना सहन होत नसे. ते भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांचे समकालीन होते.

Swami Vivekananda Information in Marathi

Today, I am going to provide you Swami Vivekananda information in Marathi language. As there were so many saints, nationalist in India. Swami Vivekananda was very ultimate and unique personality among them. घटकमाहितीओळखआज मी आपल्याला स्वामी विवेकानंदांविषयी माहिती...

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi | महात्मा फुले – भारतीय शिक्षणक्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते

महात्मा फुलेंविषयी संक्षिप्त माहिती ओळखमाहितीजन्म११ एप्रिल, १८२७ मध्ये काटगून, जिल्हा सातारा, महाराष्ट्र, भारतपत्नीसावित्रीबाई फुलेइतर नावेजोतिबा, ज्योतिबा, आणि जोतीरावत्यांचा आवड आणि कलनीतिशास्त्र, मानव शास्त्र, शिक्षण, सामाजिक सुधारणामृत्यू२८ नोव्हेंबर, १८९० पुणे...

Dhirubhai Ambani Life Story In Marathi – Inspiring Tycoon

Hi guys, today I am going to share with you a biography of one of the famous business tycoon of India called Dhirubhai Ambani. Read Dhirubhai Ambani life dtory in Marathi specially written for marathi readers. So, let's jump in to it and see how he was able to achieve...

भगत सिंग याचे जीवनचरित्र- इतिहास, क्रांतिकारी कामे

नमस्कार, आज मी आपल्याबरोबर भारताचे खरे क्रांतिकारी नायक म्हणजेच भगतसिंग यांचे जीवनचरित्र शेअर करत आहे. एच. एस. आर. ए. या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य बनल्यानंतर त्यांनी असंख्य चळवळींमध्ये आपले योगदान दिले. एवढेच नव्हे तर अटकेनंतर त्यांनी प्राणांचीही पर्वा न करता हसत...

सम्राट पुष्यमित्र – शुंग घराण्यातील पराक्रमी राजा

पुष्यमित्रांनी त्यांच्या जीवन काळात पुढील दोन मोठ्या लष्करी कारवायांना तोंड दिले १) विदर्भातील स्वतंत्र झालेल्या राज्यांचा पाडाव २) परकीय आक्रमण कार्यं विरुद्ध विजय पुष्यमित्र शुंग यांचे कहानीस्वरूप जीवनचरित्र "शांतीमय जीवन सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे, असे मानले जाते....

महात्मा गांधींचे जीवनचरित्र- घटनाक्रमांच्या आधारे आढावा

नमस्कार मित्रहो आज गांधीजींच्या पुण्यस्मरणा दिनी, मी आपणांसमोर महात्मा गांधीजींचे जीवनचरित्र त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना आपल्यासोबत शेअर करणार आहे. घटकमाहितीओळखभारतीय स्वातंत्र्यलढ्यात यांनी शांती आणि सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला. ते भारतीय...

वेलू नाचियार: एक अविस्मरणीय स्वातंत्र्यप्रेमी

नमस्कार मित्रहो, आज मी आपल्यापुढे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एका वीरांगनेचे जीवनचरित्र मांडणार आहे. भारतीय इतिहासात असे अनेक स्वातंत्र्यवीर झाले, ज्यांना आपण काळाच्या ओघात विसरत चाललो आहोत. अशाच स्वातंत्र्यप्रेमी विरांगनेमध्ये एक नाव येते वेलू नाथियार यांचे. वेलू...

नवीनतम जीवनचरित्रे

Shirdi Sai Baba Biography in Marathi | साई बाबा जीवनचरित्र – १९व्या शतकातील रहस्यमय संत

दिव्य व्यक्तिमत्व असलेल्या साईबाबांचे जीवन लाखो लोकांना शिर्डी या ठिकाणी येण्यासाठी प्रेरणा देते. केवळ भारतातूनच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक …

Murarbaji Deshpande History in Marathi | मुरारबाजी देशपांडे यांचे जीवनचरित्र

मराठ्यांचा इतिहास महान योध्यांनी समृद्ध झाला आहे, यातील काही वीर हे अत्यंत आक्रमक होते पण मराठा साम्राज्याशी एकनिष्ठ होते. आता मी तुम्हाला मराठ्यांच्या इतिहासातील एक महान लढवय्या मावळ्या संदर्भात आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल सांगणार आहे. तर चला आणि तयार रहा,...

रणमर्द पेशवा बाजीराव प्रथम यांचे जीवनचरित्र

हे मराठा योद्धा पेशवा बाजीराव यांचे आत्मवृत्त आहे. इतिहासात त्यांच्या नावाची नोंद पेशवा बाजीराव बल्लाळ अशी आढळते. तथापि, काही इतिहासकार त्यांना राऊ संबोधतात. ऑगस्ट १७०० ते १७४० या आपल्या छोट्या कार्यकाळात, त्यांचे कार्यकर्तृत्व महान होते. बाजीराव यांनी मराठा साम्राज्य...

मराठा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे जीवनचरित्र

मराठा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे जीवनचरित्र

नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एका विशेष महान योद्धा आणि मराठा सैन्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे आत्मचरित्र पाहणार आहोत, त्यांनी राजे संभाजी महाराज हत्येनंतर औरंगजेबाची झोप उडवली होती आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून शूरवीर संताजी घोरपडे होते. परिचय संताजी...

राजमाता जिजाऊंचे जीवनचरित्र- शिवरायांचे प्रेरणास्थान

राजमाता जिजाऊ या एक महान माता, देशभक्त, तसेच राजकारणी होत्या. ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणेही कठीण होते अशा वेळी त्यांनी स्वराज्याचा विचार शिवरायांच्यात रुजवला. अशा या महान मातेचे जीवनचरित्र आज मी या लेखाद्वारे आपल्यासमोर मांडत आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म राजमाता...

गुरु गोविंद सिंग – खालसाचे संस्थापक – शिखांचे दहावे गुरु

गुरु गोविंद सिंग यांचा थोडक्यात परिचय गुरुगोविंद सिंग यांचा जन्म भारतामध्ये बिहार राज्यातील पटना जिल्ह्यामध्ये झाला. असे मानले जाते की, “गोविंद राय” हे शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे मानवी स्वरूपात जन्म घेतलेले गुरु होते. गुरु तेग बहादुरजी हे शीखधर्मियांचे नववे गुरु आणि...

Pin It on Pinterest