राष्ट्रांचा इतिहास
भविष्यातील अपडेट्स थेट इनबॉक्समध्ये मिळवण्यासाठी मोफत HN यादीत सामील व्हा!
छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनचरित्र- १७०७-१७४९
नमस्कार मित्रांनो, आज मी छत्रपती शाहू महाराजांचे चरित्र सविस्तर वर्णन करत आहे. साताऱ्याचे शाहू महाराज यांच्या कार्यकाळातच मराठ्यांनी संपूर्ण भारतावर राज्य केले. या लेखात त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत राज्यकारभार कसा हाताळला, यासोबतच...
राजमाता जिजाऊंचे जीवनचरित्र- शिवरायांचे प्रेरणास्थान
राजमाता जिजाऊ या एक महान माता, देशभक्त, तसेच राजकारणी होत्या. ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणेही कठीण होते अशा वेळी त्यांनी स्वराज्याचा विचार शिवरायांच्यात रुजवला. अशा या महान मातेचे जीवनचरित्र आज मी या लेखाद्वारे आपल्यासमोर मांडत आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म राजमाता...
गुरु गोविंद सिंग – खालसाचे संस्थापक – शिखांचे दहावे गुरु
गुरु गोविंद सिंग यांचा थोडक्यात परिचय गुरुगोविंद सिंग यांचा जन्म भारतामध्ये बिहार राज्यातील पटना जिल्ह्यामध्ये झाला. असे मानले जाते की, “गोविंद राय” हे शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे मानवी स्वरूपात जन्म घेतलेले गुरु होते. गुरु तेग बहादुरजी हे शीखधर्मियांचे नववे गुरु आणि...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र
थोडक्यात परिचय अगदी या उक्तीला साजेस आणि स्वातंत्र्यापेक्षा दुसरे काही नको या ध्यासाने झपाटलेले क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदरराव सावरकर. मंडळी मी हे नाव उच्यारलं की, समोर एक धडाडून पेटलेले यज्ञकुंड दिसते. पेटलेला यज्ञही तेच आणि त्यात स्वतः जाणीवपूर्व...
तात्या टोपे – १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील अग्रगण्य नेता
लघु परिचय घटकमाहितीजन्म१८१४ पुणे येथेकारकीर्दक्रांतिकारक म्हणून १८५१ ते १८ एप्रिल १८५९उल्लेखनीय कामगिरी१८५७ चा उठावात झालेल्या अनेक युद्धांमध्ये नेतृत्वलहानपणीचे मित्रनाना धोंडू पंत, राव साहेब, राणी लक्ष्मीबाई हे तात्या टोपे यांच्या लहानपणीपासूनचे मित्र होते.मृत्यू१८...
पृथ्वीराज चौहान – दिल्लीच्या तख्तावरील शेवटचा हिंदू राजा
प्रस्थावना पृथ्वीराज चौहान हे बाराव्या शतकातील चहमान (चौहान) घराण्यातील सर्वात पराक्रमी राजा होते. भारत देशामधील उत्तर-पश्चिम क्षेत्रात चौहान घराण्याचे अधिपत्य होते. ऐतिहासिक लोककथांमध्ये पृथ्वीराज चौहान हे "राय पिथौरा" नावाने प्रसिद्ध आहेत. पृथ्वीराज चौहन यांनी...
वेलू नाचियार: एक अविस्मरणीय स्वातंत्र्यप्रेमी
नमस्कार मित्रहो, आज मी आपल्यापुढे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एका वीरांगनेचे जीवनचरित्र मांडणार आहे. भारतीय इतिहासात असे अनेक स्वातंत्र्यवीर झाले, ज्यांना आपण काळाच्या ओघात विसरत चाललो आहोत. अशाच स्वातंत्र्यप्रेमी विरांगनेमध्ये एक नाव येते वेलू नाथियार यांचे. वेलू...
महात्मा गांधींचे जीवनचरित्र- घटनाक्रमांच्या आधारे आढावा
नमस्कार मित्रहो आज गांधीजींच्या पुण्यस्मरणा दिनी, मी आपणांसमोर महात्मा गांधीजींचे जीवनचरित्र त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना आपल्यासोबत शेअर करणार आहे. घटकमाहितीओळखभारतीय स्वातंत्र्यलढ्यात यांनी शांती आणि सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला. ते भारतीय...
सम्राट पुष्यमित्र – शुंग घराण्यातील पराक्रमी राजा
पुष्यमित्रांनी त्यांच्या जीवन काळात पुढील दोन मोठ्या लष्करी कारवायांना तोंड दिले १) विदर्भातील स्वतंत्र झालेल्या राज्यांचा पाडाव २) परकीय आक्रमण कार्यं विरुद्ध विजय पुष्यमित्र शुंग यांचे कहानीस्वरूप जीवनचरित्र "शांतीमय जीवन सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे, असे मानले जाते....
HN समुदायात सामील व्हा
शिवाजी महाराजांची शस्त्रे – मराठा युद्धामधील १० शस्त्रे
शिवाजी महाराजांना त्यांच्या अद्वितीय युद्ध कौशल्य आणि रणनीतीच्या आखणीसाठी मानलं जात होतं. तथापि, त्यांची बलाढ्य सैन्य शक्ती उन्नत शस्त्रांशिवाय अपूर्ण होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याजवळ शस्त्रास्त्रांचा साठा होता त्यामुळे त्यांना त्यांच्या बलाढ्य...
मराठा साम्राज्याचा ज्वलंत इतिहास- १६३०-१८१८
मराठा साम्राज्य (मर~हाटा) म्हणून अस्तित्वात आलेले मराठा संघराज्य हे कित्तेक मराठी माणसांच्या बलिदानावर उभे राहिलेले स्वाभिमानी राज्य होते. या साम्राज्याचे अस्तित्व जरी अधिकृतपणे १६७४ पासून १८१८ पर्यंत होते. परंतु, स्वराज्यासाठीची घौड दौड सुरु झाली ती इसवी सन १६४६...
पुरंदर किल्ला- ऐतिहासिक नयनरम्य किल्ला
साहसी, उत्साही लोकांना जाण्यास आवडणारी ठिकाण म्हणजे डोंगर, दरी, किल्ले, टेकड्या या सगळ्याच माहेरघर म्हणाल तर अख्ख्या भारतात महाराष्ट्राचं नाव पुढे येईल. फक्त ऐतिहासिक वस्तू म्हणून नाही तर भौगोलीक दृष्ट्या सुद्धा ही ठिकाणे आपल्याला सहलीचा आनंद देऊन जातात. जर आपणही असेच...
रायगड किल्ला- मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार
नमस्कार मित्रहो, आज मी आपणाबरोबर रायगड किल्ल्याचा इतिहास शेअर करत आहे. सन १६४७-४८ मध्ये शिवरायांनी तोरणावर सापडलेल्या खजिन्याचा वापर करून रायगड किल्ला नव्याने बांधला. हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखेखाली मराठ्यांच्या राजधानीचे बांधकाम पूर्ण झाले. या लेखात किल्ल्यामधील...
भारतीय ऐतिहासिक वास्तूंचा मौल्यवान ठेवा- ६ वास्तूंची यादी
आज मी आपल्याबरोबर भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंचा संग्रह शेअर करत आहे. स्मारकांबद्दलची ही माहिती तुम्हाला भारतीय ऐतिहासिक ठेवा जाणून घेण्यास नक्कीच मदत करेल. भारतातील ऐतिहासिक स्थाने भारत देशाला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे, भारतात अमर्याद सुंदर...