Mahatma Jyotiba Phule Information in Marathi
परिचय: • जन्म: ११ एप्रिल, १८२७ • जन्मस्थान: काटगून, जिल्हा सातारा, महाराष्ट्र, भारत • वय: ६३ वर्षे • मृत्यू: २८ नोव्हेंबर, १८९० • मृत्यूस्थान: पुणे जिल्हा, ब्रिटिश इंडिया (सध्याचा महाराष्ट्र, भारत) • महात्मा फुलेंची इतर नावे: जोतिबा, ज्योतिबा, आणि जोतीराव • पत्नी: सावित्रीबाई फुले • त्यांची आवड आणि कल: नीतिशास्त्र, मानव शास्त्र, शिक्षण, सामाजिक सुधारणा…